Shivaji Sawant was an Indian novelist and dramatist in the Marathi language. He is known as Mrutyunjaykaar for writing the famous Marathi novel - Mrutyunjay, his other noted works are Chhava and Yugandhar. He was the first Marathi writer to be awarded with the Moortidevi Award, given by the Bharatiya Jnanpith in 1994.
From Wikipedia · CC BY-SA 4.0
4 books in our catalogue.
1979
909 pages
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती …
1980
The search for the meaning of Being is man's eternal quest and the subject of his greatest creations. Shivaji Sawant's Mrityunjaya is an outstanding instance of such a literary masterpiece in which a contemporary Marathi novelist investigates the meaning of the bewildering skein that is …
1967
742 pages
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात …